Surprise Me!

हा आहे खऱ्या जीवनातील तीस मार खान व्हिडिओ पहाल तर व्हाल थक्क | Copy In A Exam | लोकमत न्यूज़

2021-09-13 0 Dailymotion

कळत नाही कि या विध्यार्थाची स्तुती करावी की, याला ओरडाव. या मुलाचे नाव आहे नारायण भांडेकर , 8 वीतल्या या विधार्थ्याने प्रसिद्ध कार्टून डोऱेमांचं चित्र आपल्या परीक्षा पॅड लावले आहे आणि त्यावर मोबाईल टेपने चिटकवून ठेवला आहे. केवळ इतकच नाही तर पॅडची मागची बाजू सुध्या सारखीच तयार केली आहे. त्यामुळे हे सारं एक संघ असल्याचं भास झाल्या शिवाय राहत नाही<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon